महिला स्वावलंबनाकडे एक सक्षम पाऊल

महिला स्वावलंबन शिलाई मशीन सहाय्यता योजना २०२६

कौशल्य प्रशिक्षण • शिलाई मशीन सहाय्यता • स्वयंरोजगार मार्गदर्शन • डिजिटल व्यवसाय प्रशिक्षण


                  कुमुदी सोशल फाउंडेशन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता मार्गदर्शन आणि शिलाई मशीन सहाय्यता उपलब्ध करून देत आहे. आमचे ध्येय प्रत्येक महिलेला स्वाभिमानाने उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे आहे.


 ✔  फक्त ₹ २९९ नोंदणी शुल्क
सुरक्षित ऑनलाइन नोंदणी 
प्रमाणित प्रशिक्षण
अनुभवी मार्गदर्शक